चैत्र यात्रा
चैत्र वद्य एकादशी ते त्रयोदशीपर्यंत तीन दिवसांचा उत्सव — कीर्तन, कुस्ती आणि दहीहंडी फोडणे यांसह साजरा होतो.
पुढे वाचा →

||||येऊनी उतरली आळाचिये वनीं । पशु तये स्थानी शांत झाला ।।
श्री रेडा समाधी मंदिर हे श्रीक्षेत्र आळे येथे वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांच्यासह येथे रेड्याची समाधी स्थापन केली. वारकरी परंपरेतील हे पवित्र स्थान भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेसाठी प्रसिद्ध आहे.
इतिहास व महत्त्व →भाविकांसाठी दर्शनाच्या दिवसभरातील प्रमुख वेळा.
टीप: सण/विशेष दिवशी वेळा बदलू शकतात. कृपया मंदिरातील सूचना/घोषणा पाहाव्यात.
मंदिर आणि परिसरातील चालू विकासकामे आणि आराखडा
मंदिरातील प्रमुख उत्सव व धार्मिक परंपरांची माहिती
किल्ले, लेणी, मंदिरे, घाट, धबधबे, नद्या व धरणे — श्रीक्षेत्र आळे भोवताल.
अलीकडील उत्सव व परिसरातील निवडक अल्बम.